एप्रिल महिन्यात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (ता. 3) आरक्षण सोडत काढण्यात आली असून त्यामध्ये मनपातील अनेक दिग्गज्जांचे वार्ड आरक्षित झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात निवडणुक अधिकाऱ्यांच्या उपस्थित आरक्षण सोडत जाहीर झाली. विद्यमान महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, माजी उपमहापौर, यांच्यासह अनेक दिग्गज नगरसेवकांना या आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे.
औरंगाबाद महानगर पालिकेचा एकंदरीत कारभारावर शहरवासी फारसे खुश नाही, आरक्षणाचा फटका बसलेले अनेक दिगजांना आगामी निवडणुकीत स्वतःचा वार्ड सोडून अन्य पर्याय शोधावे लागणार असून ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसणार असे बोलले जात आहे.
मनपा निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत (Video: Sakaal)
मनपा निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत खालीलप्रमाणे
[wpdm_package id=’5454′]
GIPHY App Key not set. Please check settings