[totalpoll id=”2694″]
कचराकोंडी : जागेचे कोडे सुटेना, शहराचे आरोग्य धोक्यात, मनपा प्रशासन हतबल आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.
आजपर्यंत आैरंगाबाद महापालिकेने कचऱ्यावर काेणतीही प्रक्रिया न करता नारेगाव येथे कचरा टाकत आलेली आहे…आता पुन्हा कचरा टाकण्यासाठी ग्रामीण भागातील एखाद्या नव्या ठिकाणाचा शाेध घेतला जात आहे…वर्षानुवर्ष शहरातील कचराऱ्याचे विष ग्रामीण भागातील का पचवावे? याचा सुद्धा विचार व्हायला हवा…. कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्या करिता सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी या विषयावर सोयीचे राजकारण करून दुर्लक्ष केले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings