पन्नास दिवस उलटल्यावरही महापालिका कचराकोंडीतून शहराला बाहेर काढू शकली नाही. यामुळे औरंगाबाद कनेक्ट टीमच्या नेतृत्वात नागरिकांनी महापालिकेविरोधात ‘गार्बेज वॉक’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता पैठण गेट येथील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून गार्बेज वॉकला सुरवात होईल.
GIPHY App Key not set. Please check settings