जायकवाडी धरणावर धुक्याची चादर

0
249

राज्यभरात कडाक्याची थंडी कायम असून औरंगाबादमध्येही पारा आणखी घसरला आहे. पैठण येथील जायकवाडी परिसरातील वातावरण आल्हाददायक आहे. औरंगाबादमध्ये 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here