31 C
Aurangabad
औरंगाबादवरून अहमदाबादसाठी २ सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले. गेल्या काही काळापासून औरंगाबादला नवीन विमानसेवा सुरु करण्यासठी जोरदार मागणी होत होती, मुंबई, दिल्ली , हैदराबाद वगळता अन्य शहरांशी औरंगाबादची विमान सेवा नव्हती, त्यातच जेट ऐअरवेज बंद झाल्यानंतर औरंगाबाद विमानतळावरील प्रवासी संख्या 40 टक्क्याने कमी झाली होती. औरंगाबादमधून...
औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु होण्यासंदर्भात हालचालींना वेग आला असून काळ ( ता.२९) रोजी इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद विमानतळाला भेट देऊन येथील सुविधांची पाहणी केली. तसेच येथून लवकरच आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरु करण्यासाठी सकारात्मकत दर्शवली. देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत औरंगाबाद विमानतळ बरेच मागे पडत होते, क्षमता असतानाही येथून विमानसेवेला उतरती कळा...