29.4 C
Aurangabad
शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा, पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली. शहरातील कचराप्रश्‍न पाच महिन्यानंतरही संपलेला...
औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी साठलेला २० हजार आणि रोज निर्माण होणारा ३०० टन कचरा कन्नडजवळच्या ५० एकर गायरानात टाका, अशी ऑफर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महापालिकेला दिली आहे. त्यानुसार रविवारपासून (१५ जुलै) कचरा नेऊन टाकण्याची तयारी केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी नारेगाव येथील डेपो आंदोलकांनी बंद केल्यापासून कचरा नेमका कुठे टाकावा,...
शहरातील कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. चिखलठाणा परिसरात स्वच्छता निरीक्षकास मारहाण केल्याची आज घटना घडली आहे.  नारेगावाकडे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना चिखलठाणा भागात नागरिकांकडून अडविण्यात आले. संतप्त नागरिकांकडून कचरा संकलण करणार्‍या गाड्या फोडण्यात आल्या. चिखलठाणा येथील एक जागा महापालिकेने कचरा टाकण्यासाठी निश्चित केली होती. मात्र, या जागेवर कचरा टाकण्यास स्थानिकांचा...
Door to Door Collection and Transportation of Municipal Solid Waste up to Processing Plant / Disposal Site in Aurangabad Municipal Corporation Aurangabad Municipal Corporation is keen on substantially improving the quality of service delivery of Municipal waste management activities in the AMC area and wishes to seek private sector participation for...
Suggestions to our New Municipal Commissioner We Welcome Mr. Vinayak Nipun, the new AMC Commissioner of our City. First things first: (First four are must solve issues to restore the confidence of general public in AMC.) 1. Solve water issue. Must for mitigation of misery of common people. Make efforts to...
शहराचा पारा ४२ अंशांवर पोहोचला असतानाच महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यातील नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असताना पाण्याची मागणी वाढली एवढे साधे आणि सोपे कारण देऊन महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एकदाच पाणी देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे. महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणीही दुसऱ्याच दिवशीपासून सुरू करण्यात...
हरातील बहुतांश नागरिक कराचा भरणाच करत नाहीत. त्यामुळे महापालिकेकडे विकासासाठी निधीच गोळा होत नाही, असे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. त्यावर शहरात १ लाख ३२ हजार अनधिकृत नळधारक आहेत. महापालिकेच्या अहवालावरूनच ही माहिती स्पष्ट होते. त्यांच्याविरुद्ध तुम्ही कारवाई का करत नाही, असा...
आमच्यावर विश्वास ठेवून जनतेने महापालिकेत सत्ता दिली, पण शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यात अपयश आले. या त्रासाबद्दल शहरवासीयांची जाहीर माफी मागतो. येत्या दहा दिवसांत कचऱ्याची समस्या दूर करण्यात येईल,' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत औरंगाबादकरांची माफी मागितली. ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले,...
Aurangabad Municipal Corporation is planning for processing of the municipal solid waste. One important part of processing is segregation of mixed waste. For segregation of municipal solid waste AMC wants to install Screening Machines in all 09 administrative wards of AMC. The capacity of Screening machine should be 16 TPD. It consists...