32.1 C
Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 842 झाली, असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (2), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी...
कोरोनाच्या थैमानाने सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलीस दलाला संचारबंदीसह सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आवाहन लॉक डाऊन काळात आहे. अवैध धंदा करणाऱ्या एकाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता, तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली; अशीच एक घटना नुकती शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या...
शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 824 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन...
#CoronaUpdate | 14 मे सकाळी 9 वाजता औरंगाबाद 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकूण बाधीतांची संख्या 742 आतापर्यंत 210 रुग्ण बरे झाले असून तर 19 रुग्णाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भीमनगर (भावसिंग पुरा) १५, शिवपुरी (पाडेगाव) १, उस्मानपुरा ७, सिल्क मिल्क कॉलनी १, कांचनवडी १, नारळी बाग १, RTO ऑफिस २, गरम...
उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) इमारतीस भेट देऊन पाहणी केली. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून या भागात कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे म्हणून या इमारतीची पाहणी...
जीस रेल से जा न सके, मर के उसी मे सवार थें हम याद रखना ए दुनियावालो तुम्हारे घर की निव रखनेवाले मजदूर थे हम.... गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार हा पॅरासाईट या चित्रपटाला मिळाला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की पॅरासाईट म्हणजे कोण? अनेकांना याचं उत्तर सापडलं नाही, किंवा...
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापणा करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे. जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी , सामाजिक...
औरंगाबादमधील विविध भागातील एकूण 30 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 508 झाले आहेत. आज वाढलेल्या शहरातील कोरोनाबाधितांमध्ये (कंसात रुग्ण संख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (6), कटकट गेट (2), बाबर कॉलनी (4), आसेफीया कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), रामनगर-मुकुंदवाडी (1), भवानीनगर, जुना मोंढा (2) सातारा परिसर (1) पानचक्की (1) आणि जुना बाजार (1),...
औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री 477 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पुन्हा रात्री उशिरा करीम कॉलनी, रोशन गेट येथील 30 वर्षीय महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या 100 रुग्णांची भर पडल्याने काल (दि.8 रोजी) एकूण 478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज (दि.9 रोजी) सकाळी नव्याने 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची...