33.6 C
Aurangabad
घाटीची दुरावस्था दर्शवणारा व्हायरल फोटो आणि त्यामागची कारण आजारी वडिलांसाठी मुलीला हातात धरावी लागली सलाईनची बाटली. व्हायरल फोटोमुळे घाटीची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली. कर्मचारी स्टँड आणेपर्यंत 5 मिनिटांसाठी मुलीने सलाईनची बाटली धरली होती, घाटी प्रशासनाचा खुलासा गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने पुन्हा एकदा घाटीची बिकट अवस्था...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे मात्र कोरोना बाधित जसे मुंबई, नागपूर, पुणे, सांगली अशा ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांनी नैतिक जबाबदारी ओळखून जिल्ह्यात येताच स्वतःला होम क्वारंटाईन ठेवण्याचे आवाहन विभागीय आयुक्त प्रशासनाने केले आहे. जेणेकरून आपले कुटुंब आणि पर्यायाने समाज सुरक्षित राहील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सुरू...