घाटीची दुरावस्था दर्शवणारा व्हायरल फोटो आणि त्यामागची कारण
आजारी वडिलांसाठी मुलीला हातात धरावी लागली सलाईनची बाटली. व्हायरल फोटोमुळे घाटीची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली.
कर्मचारी स्टँड आणेपर्यंत 5 मिनिटांसाठी मुलीने सलाईनची बाटली धरली होती, घाटी प्रशासनाचा खुलासा
गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने पुन्हा एकदा घाटीची बिकट अवस्था...