32.1 C
Aurangabad
एक नसलेला किल्ला : भांगशीगड औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या ह्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी असा विचार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सोडून इतर किल्ले पाहून आता दुसऱ्या जिल्ह्याकडे वळावे असा विचार केला...
Aurangabad History Society 18th Heritage Walk and Discussion Bibi-Qa-Maqbara and Peripheries of River Kham Date: 24th June, 2018 & Time: 07:00 a.m. To 10:00 a.m. Venue (Meeting Point): In front of Bibi-qa-Maqbara, Aurangabad The eighteenth heritage walk of Aurangabad History Society is arranged at Bib-Qa-Maqbara and its peripheries, where heritage enthusiasts will get...
औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले म्हणले की यादी कदाचित देवगिरीपासून सुरु होऊन दौलताबादपर्यंत संपेल.. मात्र असा विचार करताना उत्तरेकडील कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांची सीमारेषा असणाऱ्या अजिंठा डोंगररांगा थोडया दुर्लक्षितच राहतात.. नाही!! ..... ह्या डोंगरपट्ट्यामध्ये जशी अजिंठ्यासारखी जागतिक वारसास्थळाचा दर्जा असलेली लेणी आहेत. अतिप्राचीन पितळखोरा, घटोत्कच लेणी आहेत, गौताळा अभयारण्याचा नैसर्गिक...
अजिंठा लेण्यातील चित्रांचा पुनर्जन्म अजिंठा लेणीमधील चित्रे म्हणजे समृद्ध भारतीय चित्रकलेचा उत्कृष्ट्र नमुना आहे. त्यातील नैसर्गिक रंग आजही मनाला भुरळ घालतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा हा सांस्कृतिक ठेवा अबाधित असला तरी त्यातील चित्रे मात्र बरीचशी पुसट व खराब झाली आहेत, पण ही कला पुढच्या असंख्य पिढ्यांसाठी कायम टिकावी म्हणूनच त्यातील...
he 2000-year-old Ajanta cave houses murals and painting made by unknown Buddhist monks. But this national heritage is undergoing degradation with the ravages of time and environment. But a maverick artist has taken up a personal mission of digitally restoring and conserving the UNESCO world heritage site. Nashik-based artist-photographer...
अज्ञात पेडका किल्ला प्राचीनकाळापासूनच औरंगाबाद जिल्हा आणि लगतचा प्रदेश दक्खनच्या पठारावर प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशमार्ग म्हणून ओळखला गेला आहे. उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या उत्तरसीमेवरील अजिंठा-सातमाळा डोंगररांगांनी ठासून उभ्या आहेत. इथले डोंगर हिमालयाएवढे उंच नसतील किंवा सह्याद्रीइतके बेलाग, अवघड नसतील. परंतु त्यांचे भौगोलिक स्थानच त्यांना महत्त्वपूर्ण आहे. ह्या...
११ मार्च १७१२ मध्ये सिराज औरंगाबादींचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव सिराजुद्दीन औरंगाबादी. सिराजचा अर्थ जग उजळवून टाकणाऱ्या प्रकाशाचा स्रोत. १७१२ ते १७६३ असं ५१ वर्षांचं आयुष्य लाभलेला हा शायर सुफीयतकडे वळला आणि सुफी बनला. आयुष्याचा खरा अर्थ काय हे शोधण्यात त्यानं जिंदगी घालवली. आयुष्याचा हाच शाेध त्यानं आपल्या...
आपण ज्या शहरामध्ये राहतो, जिथे आपला जन्म झालेला असतो ते शहर नेहमीच आपल्यासाठी खास असते, आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी त्या शहराची ओढ नेहमीच आपल्याला असते. तसच काहीस खास शहर म्हणजे आपल औरंगाबाद... आपण औरंगाबादकर सध्या औरंगाबाद ची ओळख मराठवाड्यातील एक मोठ औद्योगिक केंद्र, शैक्षणिक केंद्र  अशी असली...
खरंतर शिवाजी महाराजांचा इतिहास शोधत गेले तर तो खूप खोलवर सापडतो. पण, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरी सुरुवात होते ती त्यांच्या पंजोबांपासून. बाबाजीराजे भोसले हे औरंगाबाद शेजारी असलेल्या वेरूळ या गावात पाटीलकी सांभाळत होते. बाबाजीराजे यांना २ मुले होती. मालोजी आणि विठोजी हे दोन्हीही मुले कर्तबगार आणि शूर होते. या...
देखणा वेताळवाडी किल्ला अंतुर आणि जंजाळा किल्ल्यानंतर आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपली मार्गक्रमणा सुरु ठेवताना पुढचा किल्ला आहे वेताळवाडीचा. ह्या किल्ल्याला आज पायथ्यालगतच्या वेताळवाडी गावावरून ओळखले जाते. इतिहास संशोधकांच्या मते ह्याला वसईचा किल्ला असेही नाव आहे. (ठाणे जिल्ह्यातला पोर्तुगीजांचा वसई किल्ला तो वेगळा!) हे नाव कसे आणि कुणी दिले हे मात्र...