सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपुलावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. मनपा आणि MSRDC दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जवाबदरीतून पळवाट काढत आहे. प्रशासन दखल घेत नसल्यामुळे काल काही तरुणांनी एकत्र येऊन येथे मेणबत्ती आंदोलन केले आणि मेणबत्तीच्या प्रकाशात लोकांना वाट दाखवण्यात आली.
[g-carousel gid=”1423″ height=”300″ per_time=”3″ autoplay=”1″]
जालना रस्त्यासारख्या मुख्य रस्त्यावर हे हाल असतील तर, तर शहराच्या विविध परिसरात काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेला बरा…
Photo© Pudhari / Dnyaneshwar Patil Muley
GIPHY App Key not set. Please check settings