01 मार्च 2020 नंतर भारतात आलेल्या किंवा 14 मार्च 2020 नंतर औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी वरील क्युआर कोड स्कॅन करून माहिती भरायची आहे. तसेच Corona Free Aurangabad या संकेत स्थळाला भेट देऊन देखील आपण माहिती भरू शकता. ज्यांना लागू आहे त्यांनीच ही माहिती भरावी तसेच आपल्या घरी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे.
घाबरून जाऊ नका…. अर्जातील माहिती केवळ शासकीय उपयोगासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत आपल्याशी संपर्क करण्यासाठी जतन केली जाणार असून सदरची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे…
निर्धार करोना मुक्त समाजाचा !
निर्धार करोना मुक्त समाजाचा ! १ मार्च २०२० नंतर परदेशातून परतलेल्या किंवा १४ मार्च २०२० नंतर औरंगाबाद जिल्ह्यात आलेल्या नागरिकांसाठी
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्यातर्फे जनहितार्थ प्रकाशित
GIPHY App Key not set. Please check settings