औरंगाबादेत आणखी 23 कोरोनाबाधित, रुग्णसंख्या 239

0
5605

2 मे 2020 | सकाळी 09 वाजता

कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आज सकाळी आणखी 23 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत रुग्णसंख्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 239 वर जाऊन पोहोचला आहे.
यामध्ये नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, किलेअर्क  भीमनगर 1, कैलासनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर 1 असे 22 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

काल दिवसभरात 39 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची भर पडली होती.

Previous articleशहरातील कोरोना बाधितांची संख्या दोनशे पार: आज दिवसभरात ३२ नवीन रुग्णांची भर
Next articleघाटीत लष्कराकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here