in

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University signs pact with two Chinese institutes

Two educational institutes of China have signed a Letter of Intent (LoI) with the city’s Dr Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU) for promoting educational and  research programmes. Chinese Foreign Minister Wang Yi, who was on India visit, signed the LoI here Saturday evening along with BAMU Vice-Chancellor B A Chopade, university officials said Sunday. The agreement between the BAMU, the Dunhuang Academy and the Shenzen university of China envisages student, teacher exchange programmes and collaboration in research and education, among other areas, they said. Besides Chopade and Wang, Vice-President of Dunhaung Academy Zhao Shengliang and Shenzen University chairman Liu Jong Yi were present on the occasion.
The draft for the LoI was prepared by BAMU officers after discussion with a Chinese delegation that visited the university on December 1, the officials said.
– PTI Feed

Marathi News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शॅनचॅन विद्यापीठ तसेच डुनहोन ॲकॅडमी यांना भविष्यात एकमेकांसोबत काम करण्याच्या दृष्टीने या दोन विद्यापीठात  इच्छापत्राच्या हस्तांतरणाचा हा आनंदी  क्षण असल्याच्या भावना चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या सभागृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि चीनच्या शॅनचॅन विद्यापीठ तसेच डुनहोन ॲकॅडमी यांच्यात इच्छापत्र हस्तांतरण (LOU) सोहळ्याच्या वेळी वाँग यी बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्र. कुलगुरू अशोक तेजनकर, चीनच्या शिष्टमंडळातील सदस्य, यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी भविष्यात शॅनचॅन विद्यापीठ तसेच डुनहोन ॲकॅडमी यांच्यासोबत नाविन्यपूर्ण शैक्षणिक संकल्पना, सांस्कृतीक, वैचारिक बाबींचे आदान-प्रदान करण्यास विद्यापीठ इच्छुक असल्याचे यावेळी सांगितले.

What do you think?

Written by Nikhil Bhalerao

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘पार्किंग धोरण’ सहा आठवड्यांत ठरवा; औरंगाबाद खंडपीठाचा पालिकेला निर्देश

6 व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे 9 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजन