https://www.facebook.com/Aurangabad/videos/10156268756084721/
मी औरंगाबाद बोलतोय…
औरंगाबादच्या समस्येवर भाष्य करणारा माधव सावरगावे यांचा हा विशेष रिपोर्ट
एकेकाळी आशिया खंडात वेगाने विकसित होणारे शहर अशी ओळख होती. पण चांगल्या नेतृत्वाच्या अभावामुळे गेल्या काही वर्षात या शहराची ओळख पुसत चालली आहे. ऐतिहासिक आणि औद्योगिक शहर, पर्यटनाची राजधानी अशील ओळख असणारे शहर आता कचऱ्याची राजधानी, पाण्याची कमतरता, खड्ड्याची राजधानी, अकार्यक्षम स्थानिक संस्था यामुळे जास्त चर्चेत येत आहे. या सर्व गोष्टीना कारणीभूत कोण? आणि या शहराचा विकास पूर्वपदावर आणण्यासाठी इथल्या नागरिकांनी, अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी विचार करणे गरजेचे आहे, अन्यथा या शहराचे मरण दूर नाही.
Chandrakant Khaire MP Ramchandra Bhogale Bhalchandra Khanderao Kango Sarang Takalkar Uttamsingh Pawar Dipak Pawar Raosaheb Borade
GIPHY App Key not set. Please check settings