Nagpur Mumbai Expressway: Aurangabad Flythrough | Proposed route from Jalna to Aurangabad
Maharashtra Samruddhi Mahamarg is a project which will lead the state of Maharashtra towards prosperity in the near future. How will this route travel between Jalna to Aurangabad? Which villages will fall en route as one travels across these two districts? These details are presented in this video. Do note that this route will have 15 flyovers, 8 interchanges, and 3 underpasses.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा येत्या नजीकच्या भविष्यात महाराष्ट्राला समृद्धीकडे नेणारा महामार्ग ठरणार आहे. .जालना ते औरंगाबाद या दरम्यान हा प्रस्तुत मार्ग भविष्यात कसा जाईल? या दोन मुख्य जिल्ह्यातून मार्ग काढताना कुठली छोटी गावं प्रवासादरम्यान येतील? यासारख्या माहितीचा तपशील खालील चित्रफितीत तुम्ही पाहू शकाल. विशेष म्हणजे या टप्यादरम्यान १५ उड्डाणपूल आणि ३ भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत. एकूण ४ इंटरचेंज ही यादरम्यान असतील.
[real3dflipbook id=”15″]
EIA Report Package 8
[real3dflipbook id=”16″]
EIA Report Package 9
[real3dflipbook id=”17″]
EIA Report Package 10
GIPHY App Key not set. Please check settings