in

२ सप्टेंबरपासून औरंगाबादला मिळणार अहमदाबाद, इंदोर एअर कनेक्टीव्हिटी; ट्रु-जेट सुरु करणार विमान सेवा

औरंगाबादवरून अहमदाबादसाठी २ सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले. गेल्या काही काळापासून औरंगाबादला नवीन विमानसेवा सुरु करण्यासठी जोरदार मागणी होत होती, मुंबई, दिल्ली , हैदराबाद वगळता अन्य शहरांशी औरंगाबादची विमान सेवा नव्हती, त्यातच जेट ऐअरवेज बंद झाल्यानंतर औरंगाबाद विमानतळावरील प्रवासी संख्या 40 टक्क्याने कमी झाली होती.
औरंगाबादमधून होत असलेल्या मागणीचा विचार करून ट्रु-जेटने २ सप्टेंबरपासून अहमदाबाद-औरंगाबाद विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरु होणार आहे. दुपारी 4:00 वाजता अहमदाबादहून विमान निघून 5:35 वाजता पोहचेल. सायंकाळी 6:00 वाजता औरंगाबादहून विमान अहमदाबादसाठी निघेल. आणि सायंकाळी 7:25 ला पोहचेल. हे विमान पुढे 8 वाजता इंदोरला जाईल.
सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले. गेल्या काही काळापासून औरंगाबादला नवीन विमानसेवा सुरु करण्यासठी जोरदार मागणी होत होती, मुंबई, दिल्ली , हैदराबाद वगळता अन्य शहरांशी औरंगाबादची विमान सेवा नव्हती. जेट बंद झाल्यानंतर प्रवासी संख्या 40 ताक्य्याने कमी झाली होती.
औरंगाबादमधून होत असलेल्या मागणीचा विचार करता ट्रु-जेटने २ सप्टेंबरपासून अहमदाबाद-औरंगाबाद विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरु होणार आहे. दुपारी 4:00 वाजता अहमदाबादहून विमान निघून 5:35 वाजता पोहचेल. सायंकाळी 6:00 वाजता औरंगाबादहून विमान अहमदाबादसाठी निघेल. आणि सायंकाळी 7:25 ला पोहचेल. हे विमान पुढे 8 वाजता इंदोरला जाईल.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

AURIC eyes Rs 60,000 crore investments over the next decade : Gajanan Patil, Jt. MD AITL

Industry in Aurangabad and Socio Economic & Educational Development of Region