31.1 C
Aurangabad
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लढण्यासाठी समाजातून मिळते अधिक प्रोत्साहन - डॉ. कानन येळीकर कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. लढा देत असताना समाजातून प्रोत्साहन मिळते आहे. लष्कराकडून देण्यात आलेल्या मानवंदनेमुळे या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लढण्यासाठी अधिक बळ मिळाल्याची भावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी...
29 एप्रिल 2020| दुपारी 3 वाजता शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आज सकाळी अकरा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर दुपारी पुन्हा 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नूर कॉलनी टाऊन हॉल येथील 4 तर असेफिया कॉलनी किलेअर्क भागातील 4 अशा आठ जणांचा यात समावेश असल्याची माहिती घाटी...
औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच जात असून आज दिवसभरात तब्बल 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबादच्या चिंतेत वाढ झाली आहे आज सकाळी शहरात तीन नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, त्यामध्ये भीमनगर-भावसिंगपुरा येथील एक 16 वर्षाची मुलगी, नुर कॉलनीतून एक 5 वर्षांचा मुलगा आणि किलेअर्क भागातील आणखी एक 65...
Aurangabad city has seen sharp decline in Air and Noise pollution figures in during the lockdown period. The dashboard available with the ASCDCL, showed a sharp decline during the lockdowon period. The data recorded from Jan 2020 to April 2020 clearly gives the idea of positive impact of lock-down...
औरंगाबाद शहराच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भातील औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम केला आहे. प्रारूप विकास आराखड्यासंदर्भातील औरंगाबाद खंडपीठाच्या दिनांक ५ ऑगस्ट २०१६ रोजीच्या निर्णयास महापौरांनी अकरा विशेष अनुमती याचिका सादर करून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्या. "सर्वसाधारण सभेने प्रारूप विकास आराखडा तयार...
ज्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे. तसेच जे ठिकाण कोरोनाग्रस्त हॉटस्पॉट जाहीर झालेले आहेत आहेत अशा राज्यातून प्रवास करून येणाऱ्या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रसानाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.त्याशिवाय त्यांना जिल्हयात प्रवेश करता येणार नाही.तरी जनतेने कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन नियमांचे...
दोन दिवस एकही नवीन रुग्ण समोर न आल्याने काहीअंशी सुटकेचा निश्वास सोडलेल्या औरंगाबाद शहरात आज चार रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरेफ कॉलनी, किराडपुरा व देवळाई भागात हे रुग्ण आढळून आले. हे चारही जण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळचे नातेवाईक असून, त्यांच्या संपर्कात आल्याने चार जणांना बाधा...
जाधववाडीतील भाजीपाला बाजारात होत असलेली गर्दी रोखण्याच्या अनुषंगाने जाधववाडीत फळे व भाजीपाला बाजारात केवळ ठोक (घाऊक/होलसेल) स्वरुपात खरेदी-विक्री होईल. याबाबत महापालिका आयुक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडण्याचे बैठकीत ठरले. औरंगाबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाधववाडी येथे घाऊक व किरकोळ (रिटेल) भाजीपाला खरेदी-विक्रीच्या...
शहरात सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी औरंगाबाद फर्स्टने घेतला पुढाकार: emergency-needs.com संकेतस्थळावरून उपलब्ध केली सेवा महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले आणि शहर अभियंता सखाराम पानझडे ह्यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने औरंगाबाद फर्स्टने जिवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामध्ये सर्वाधित प्रदूषित शहरांच्या यादीत औरंगाबाद शहर राज्यात तिसऱ्या स्थानावर असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर या नंतर औरंगाबादचा नंबर आहे. गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ४३ शहरांची पाहणी केली होती. प्रत्येक शहरात पाच ठिकाणी मोजमाप व निरीक्षण यंत्रे...